देवरुख नजीक असणारे संगमेश्वर तालुक्यातील एक लोकप्रिय असणारे युवा गणेश मंडळ निव्याचा राजा वतीने गेले अनेक शैक्षाणिक, सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, आरोग्य विषयक शिबिरे, सामाजिक देखावे, सामाज प्रबोधन करण्याचे काम हे मंडळ करित आहे आज 101 आंब्याची झाडे लावून पर्यावरण समतोल सुरक्षित राहावा या करिता वृक्ष रोपन करण्यात आले यापूर्वी मंडळ वतीने शैक्षणिक साहित्य वाटप, चित्र कला स्पर्धा, स्वच्छता मोहिम, महिला भगिनी साठी सास्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, पाणी अडवा जिरवा वनराई बंधारे, परिसर स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत आज मंडळ आणि विजय शिंदे एक घर यांच्या वतीने वृक्ष रोपन करताना मंडळाचे सभासद, सल्लागार, पोलीस पाटील, निवे बु. ग्रामस्थ आदी हजर होते मंडळाच्या वतीने वृक्षारोपन केल्याबद्दल निवे बु. परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments