राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र आ.अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष आ. चंद्रकांतदादा साहेब ठाकरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.सुरज भाऊ चव्हाण व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२०/०७/२०२४ वार शनिवार राष्ट्रवादी युवक काँग्रेस मंगरुळपिर तालुक्यातील पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली असता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली व लाडकी बहीण योजना असो की लाडका भाऊ योजना व नवीन मतदार नोंदणी साठी लोकांना मार्ग दर्शन करण्याचे आवाहन केले. नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पद वाटप करण्यात आली.पंचायत समिती सदस्य श्रीकांत पाटील ठाकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राम प्र सुर्वे व तालुका कार्याध्यक्ष मुकेश मुंजे.सोशल उपाध्यक्ष तथा मीडिया प्रमुख हरिओम बोडखे. व तालुका सचिव प्रमोद पवार व तालुका उपाध्यक्ष भागवत बाविस्कर ,विकास येवले, अंकुश राठोड,चेतन बेलखेडे यांच्या सह सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंगरूळपीर तालुक्यातील पधाधिकारी उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments