Ticker

6/recent/ticker-posts

विधानसभा 2024


राज्यातील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काही दिग्गज आघाडीवर आहेत, तर काही पिछाडीवर पडले आहेत. पाहुयात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर...? 

  • ठाकरे गटाचे योगेश घोलप आघाडीवर, तर अजित पवार गटाच्या सरोज आहेर पिछाडीवर
  • श्रीगोंदा , अहिल्यानगर- पोस्टल मतदानात शिवसेना (UBT) उमेदवार अनुराधा नागवडे या आघाडीवर
  • गंगापूर पोस्टल मतदान 111 मत मोजणी प्रशांत बंब आघाडीवर
  • चिंचवडमधून पोस्टल मतदानात शंकर जगतापांची आघाडी
  • भोसरी मधून पोस्टल मध्ये भाजपचे महेश लांडगे आघाडीवर
  • यवतमाळ- आर्णी -केळापूर विधानसभा मतदारसंघात पोस्टल मतमोजणीला सुरवात भाजपचे तर्फे राजू तोडसाम व काँग्रेस तर्फे जितेंद्र मोघे यांच्यात थेट लढत होणार
  • आष्टी: पोस्टल मतात भाजपचे सुरेश धस आघाडीवर
  • मागठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सुर्वे आघाडीवर
  • कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अतुल भातखळकर आघाडीवर
  • निलंगा- संभाजीराव पाटील निलंगेकर पोस्टल मतदानात आघाडीवर 
  • खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून पोस्टल मतमोजणीत ठाकरे सेनेचे बाबाजी काळे आघाडीवर, अजित पवारांच्या दिलीप मोहितेंना धक्का

Post a Comment

0 Comments