Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात इतर ठिकाणी कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?


  • सातारा - पाटण मतदारसंघातील पोस्टल मतमोजणीत शंभूराज देसाई आघाडीवर 
  • बुलढाणा : खामगाव मतदारसंघातून आकाश दादा फुंडकर यांना 1524 मतांची आघाडी पहिल्या फेरीमध्ये मिळाली आहे.
  • पालघरमध्ये पोस्टल मतदानात महायुतीचे शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित आघाडीवर
  • कळवणमध्ये टपाली मतमोजणीत माकपचे जेपी गावीत आघाडीवर
  • हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर, पोस्टल मतांच्या फेरीतून चेतन तुपे आघाडीवर
  • औसा विधानसभा मतदारसंघ टपाली मतमोजणी सुरुवात, भाजपाचे अभिमन्यू पवार आघाडीवर 

बारामतीत काका-पुतण्याची लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पवार कुटुंबात रंगलेल्या हायव्होल्टेज लढतीत काका-पुतण्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पोस्ट मतमोजणीत युगेंद्र पवारांनी बाजी मारलेली. तर, आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 

ईव्हीएम मतमोजणीत सध्या अजित पवारांनी बाजी मारली आहे. तर, युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत. येत्या काही तासांतच बारामतीचा निकाल स्पष्ट होईल. 

Post a Comment

0 Comments