वाशिम प्रतिनिधी, –
नांदेड शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अत्यंत सकारात्मक बातमी आहे. ‘जीनियस लक्झरी गर्ल्स हॉस्टेल’ या आधुनिक आणि सुरक्षित निवास व्यवस्थेची स्थापना तलाठी गल्ली, शारदा नगर येथे झाली असून, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. हॉस्टेलची नियमित सुरूवात लवकरच होणार आहे.
विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजा, सुरक्षितता आणि आरोग्य यांचा विचार करून उभारलेलं हे हॉस्टेल म्हणजे घरासारखी माया आणि यशाकडे नेणारा योग्य मार्ग. इथे मुलींना मिळणार आहे शिस्तबद्ध वातावरण, घरगुती जेवण आणि अभ्यासासाठी उपयुक्त शांतता.
हॉस्टेलमधील अभ्यासाभिमुख सुविधा:
स्वतंत्र कपाट व आरामदायक, स्वच्छ खोली
अटॅच वॉशरूमसह AC रूम्स
नावाजलेल्या क्लासेस अगदी जवळ
फाईव्ह स्टार डायनिंग हॉलसह पौष्टिक जेवण
अभ्यासासाठी शांत, प्रशस्त व मोफत अभ्यासिका
२४ तास महिला सुरक्षा आणि CCTV कवच
शुद्ध पिण्याचं पाणी, गरम पाण्याची अंघोळ सुविधा
प्रत्येक मजल्यावर वॉशिंग मशीन
WiFi व लाईट गेल्यास इन्व्हर्टर
प्रवेशासाठी मर्यादित जागा – लवकर नोंदणी करा!
‘जीनियस लक्झरी गर्ल्स हॉस्टेल’ हे विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवासात योग्य आधार देणारं ठिकाण ठरणार आहे. पालकांनी व विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष भेट देऊनच निर्णय घ्यावा, असं आवाहन व्यवस्थापनाने केलं आहे.
संपर्क:
7498344425 / 8208795742
पत्ता: जीनियस लक्झरी गर्ल्स हॉस्टेल, तलाठी गल्ली, शारदा नगर, नांदेड
0 Comments