Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर पंचायत समिती सभागृह येथे 262 कामे मनरेगा अंतर्गत प्रशिक्षण शिबिर



वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुका येथे 10/12/2021 रोजी मगरूळपिर तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक याना पंचायत समिती सभागृह येथे 262 कामे मनरेगा अंतर्गत भव्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजीत करण्यांत आले होते कोरोनाच्या नियम व अटी चे पालन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली होती या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मंगरूळपीर पंचायत समिती येथील मा.गटविकास अधिकारी श्री कांबळे सर व जिल्हा कार्यकम व्यवस्थापक श्री.संतोष कदम सर तसेच सहाय्यक कार्यक्रम आधिकारी श्री.संदिप खिलारे सर
या शिबिरामध्ये
प्रशिक्षणाची विषयः 262 कामाची माहीती देणे आणि गावाची गरज व 262 कामामध्ये ताळमेळ बसविने रोजगार सेवकांना कशा पद्धतीने आपल्या परिसरात पंचवीस कामाची नियमावली अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर विविध मान्यवरांच्या मदतीने मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला
कार्यक्रमाचे अध्यक्षा कोडू रघुजी तायडे ग्राम रोजगार सेवक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तालुका मंगरूळपिर बाळकृष्ण गंगावणे संजय राऊत तांत्रिक अधिकारी सचिन उंद्रे रोशन गायकवाड रामेश्वर सपकाळ डाटा एंट्री ऑपरेटर बबन आरु वाडारे मॅडम तसेच मंगरूळपीर तालुक्यातील सर्व रोजगार सेवक इत्यादी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते


Post a Comment

0 Comments