वाशिम - स्थानिक राजनी चौक येथे कार्यरत चर्मकार व्यवसाय सहकारी सोसायटीचे व्यवस्थापक आनंदा घोले हे व्यवस्थापक पदावर सलग ४० वर्षाची सेवा देवून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकार्यांच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी राजू राजगुरु, भागवत राजगुरू, एकनाथ राजगुरू, उद्धव झुंजारे आदींनी आनंदा घोले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)

0 Comments