15/5/2022 रोजी होणाऱ्या गुगल मिटिंग मध्ये आपण खालील विषयावर चर्चा करणार आहोत. तरी सर्वांना विंनती वेळेवर जाँयनिंग करून उपस्थित रहावे.
1- जिल्हानिहाय कमिटी स्थापन करणे.
2- थांब लक्ष्मी कुंकू लावते ह्या उपक्रमाची रूपरेषा ठरवणे.
3- जिल्हा कमिटी कडून स्थानिक खाजदार आणि आमदारांना निवेदन देउन या अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणण्यासाठी दबाव गट म्हणून काम करणे.
4-कालिंदी ताई ,विनिता ताई आणि चित्रा ताई तसेच नियुक्ती झालेल्या जिल्हाध्यक्ष यांच्या या कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या मुद्दे व भूमिका मांडणी.
5- कांलिदी ताईच्या परवानगी ने वेळेवर येणाऱ्या विषयांची नोंद घेऊन त्यासाठी पुढील मिटिंग ची तारीख ठरवणे.
याविषयावर आपण गुगल अँपवर मिटिंग होनार आहोत.
"विधवा महीला सन्मान कायदा बाबतची दिशा व ॥ वाटचाल " ..दि. 15/5/2022 रोजी दुपारी 4 वा. सर्वानी सर्व काम बाजूला सारून या मिटिंग मध्ये सहभागी होऊन आपल्या परिसरातील भगिनींना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा कालिंदी ताई ,विनिता ताई आणि चित्रा ताई
यांनी आवाहन केले आहे ..
0 Comments