Ticker

6/recent/ticker-posts

बंडखोर आमदारांवर 3000 कोटी खर्च करणारा दाता कोण , एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या? विधानसभा उपाध्यक्षांची १६ बंडखोर आमदारांना नोटीस


बापरे बाप ऐकावं ते नवलच शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी स्वतः तर बंडखोरी केलीच, शिवाय शिवसेनेतून ३८ शिवसेनेच्या बंडखोरांवर
सत्ताकारणात गेल्या तीन दशकांतील ऐतिहासिक बंडाळीचा भूकंप सुरू असतानाच आतापर्यंत ३ हजार कोटी रुपये देशो आहे. राज्यातील जनतेच्या मतांना मूल्यहान समजणारे बंडखोर आमदार आणि त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनीच आता सांगावे की, त्यांच्यासाठी इतका पाण्यासारखा पैसा कोणी खर्च केला ?

आहे, जी त्यांच्यासह चा आमदारांवर एवढा खर्च करीत ? आणि एकूण खर्च किती आहे ? तर अतिशय महत्वाचा प्रश्न असल्याचे बोलले जाते.

सर्वसाधारणपणे सर्व आमदारावर एकूण अंदाजे ३००० कोटी रुपये खर्च होणार आहे  आमदार एकनाव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरेंच्या अन्य हिंदुत्ववादी विचाराचे शिवसैनिक आपणच असल्याचे भासवत कॉग्रेस-राष्ट्रवादीपासून फारकत घेण्याची मागणी करत असले, तरी दिखाव्यासाठी हिंदूचा बुरखाला

असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा खरा उद्देश पैसा आणि सता मिळवणे इतकाच आहे. यापैकी दळाचा नाही, हे राज्यातील जनतेला माहीत  आहे. अर्थात, लोकशाहीचा मुलामा दडविलेल्या राजकीय गटारगंगेत दुबक्या मारणे, इतकाच त्यांचा हेतू आहे पा ५० बंडखोर आमदारांसोबत प्रत्येकी ५०-५० कोटी रुपयाची डील झाल्याची चर्चा आहे. या मागचा खरा मास्टरमाइंड कोण हे संशोधन करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचा सातबारा करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही हॉटेलमध्ये उधळपट्टी करण्यासाठी यांच्याकडे पैसा कुठून आला शेतकरी शेतात राबराब राबून आत्महत्या करतो आहे या आत्महत्या कडे मात्र कुणाचेच लक्ष नाही. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी देशाच्या हितासाठी अनेक आंदोलने केलीत कायदेही केले परंतु यांना लोकपाल कायदा करण्यासाठी अमलात आणण्यासाठी वेळच मिळाला नाही. तुम्ही जनतेच्या भरोशावर निवडून आले जनतेचा कधी विचार करणार.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांची कार्यालयेदेखील फोडण्यात येत आहेत. शिवसैनिकांची हीच आक्रमकता लक्षात घेऊन राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी सुरुक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेदेखील माघार घेण्यास तयार नसून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला शिवसेनेचा नवा गट स्थापन केल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते.


Post a Comment

0 Comments