कारंजा तालुक्यातील इझोरी येथील महिला शीला केशवराव वानखडे राहणार इंझोरी ह्या शेतामध्ये काम करत असताना वेचलेल्या कचर्याचा ढिगारा पेटवत असताना त्यांना अचानक चक्कर फिट आल्यानंतर त्या पेटवलेल्या पूजान्या मध्ये पडल्या त्यांचा चेहरा जळला त्या घटनेमध्ये त्यांचा चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली सदर घटनेची माहिती सास कंट्रोल रूम इंझोरी चे सेवक अजय ढोक यांना मिळताच त्यांनी तात्काळ कोणत्याही प्रकारचा विलंब न करता घटनास्थळावरून मनोर डॉक्टर यांच्या दवाखान्यात प्रथोम उपचार करीता येथे आणले व त्यांची गंभीर स्थिती असता आविनाश मनवर डॉक्टर साहेबांनी प्रथम उपचार करून कारंजा येथे नेण्यास सांगितले तात्काळ अजय ढोक बस स्थानकावर जाऊन आशिष मनवर यांच्या ऍटोला पाचारण केले व तात्काळ त्यांना याटो मध्ये टाकून आपली दुचाकी समोर घेऊन ध्वनी क्षेपक द्वारे वाहतुक मोकळी कर०यासाठी . लाऊन त्यांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पुढील उपचार कारंजा उपजिल्हा रुग्णालयात प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले सास कंट्रोल रूम इंझोरी चे सेवक अजय ढोक, यांनी व डॉक्टरांनी मदत केल्यामुळे महिलेला मिळाले जीवदान .सास कंट्रोल रूमचे संचालक शाम सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्तांना मदत केल्या जाते निस्वार्थ भावनेतून ही खरी ईश्वरसेवा असल्याचे दिसणे
0 Comments