ग्राहक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या अ. भा उपभोक्ता उत्थान संघटनच्या बैठक वाशिम जिल्हा मंगरूळपीर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात नुकतीच संपन्न झाली. संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुका , राष्ट्रीय संघटन सचिव बाळासाहेब पांडे, यांच्या आदेशानुसार या सभेचे आयोजन करण्यात आले होते
या बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती
वनमलाताई पेंढारकर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र, कामाक्षी किरण सोनी प्रदेश सचिव महाराष्ट्र, प्रा. सुनील सपकाळ वाशिम जिल्हा अध्यक्ष, सुधाकर चौधरी प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र, इत्यादींनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचाही सहभाग होता.
याप्रसंगी अ. भा उपभोक्ता उत्थान संघटनच्या वाशिम महिला जिल्हाध्यक्ष
कविताताई गोपाल भगत यांची नियुक्ती करण्यात आली व शाल श्रीफळ देऊन यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला
संघटनेच्या हिताची कार्य या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात अनेक मान्यवरांच्या साक्षीने होणार असल्याचेही दिसून येत आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी
बालकृष्ण राऊत , सुभाषजी राठी , संजयजी टोचर, विशाल गवंडर , गुणवंत ठाकरे, नारायण बाहेती,
राजू मनोहर, डॉक्टर सुधाकर शिरसागर,
किरणताई अन्ना इंगोले , विशाखाताई देशमुख, यमुना देविदास बेलखडे, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती,
0 Comments