वाशिम - तालुक्यातील ग्राम टो येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजनेच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवार, ५ ऑगष्ट रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सभापती चक्रधर गोटे यांच्या हस्ते जागेचे पुजन करुन व कुदळ मारुन भुमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा सहकारी बँक संचालक महादेवराव काकडे, हरिभाऊ काकडे, विश्वनाथ काकडे, गोपाल काकडे, अतुल तुपसांडे यांच्यासह ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. ग्राम टो येथे अनेक महिन्यांपासून गावकर्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. मात्र जि.प. सभापती चक्रधर गोटे यांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावात नळयोजनेच्या कामात सुरुवात होवून लवकरच गावकर्यांच्या पिण्याच्या पाण्याच प्रश्न मिटणार आहे. तसेच या योजनेमुळे गावकर्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल असा विश्वास अतुल तुपसांडे यांनी व्यक्त केला.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments