Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


 

वाशिम,
 दि. 17  : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. अव्वल कारकून विवेक नालट, विधी अधिकारी अॅड.महेश महामुने, गजानन बोंबले, सुवर्णा सुर्वे, शितल पावडे,रवि हटकर,शंकर कानडे,संजय लोखंडे,ज्ञानेश्वर ससाने,रीष बंगारे यांच्यासह विविध अधिकारी कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments