मंगरूळपीर शहरातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून परिसरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करून नगर परिषदेच्या घंटागाडी मध्ये टाकण्यात आला या प्लास्टिकचे योग्य निर्मूलन व्हावे आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा तसेच प्लास्टिक कचरा रस्त्यावरून फेकून पर्यावरण दूषित केल्यापेक्षा या प्लास्टिक चे योग्य नियोजन करून त्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांच्या मार्फत नागरिकांना करण्यात आले तसेच प्लास्टिक निर्मूलनाविषयी लोकांमध्ये जनजागृती केली याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ राजेश बुरंगे क्षत्रिय समन्वयक डॉक्टर संजीव इंगळे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर चंद्रकांत उल्हे प्राध्यापक बापूरावजी डोंगरे तसेच प्राध्यापक तायडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि कर्मचारी त्यांनी सहकार्य करून ही रॅली यशस्वी केली
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)




0 Comments