वाशिम - सायकलस्वार ग्रुपचे पवन शर्मा, चेतन शर्मा, समाधान गिर्हे, शिक्षक श्रीकृष्ण कड यांच्या पुढाकारातून व दानदाते मंचक देशमुख यांच्या दानातून इयत्ता तिसरी शिकणार्या कु. सानिका अवगण या विद्यार्थीनीला वडील गोविंदा अवगण यांच्या उपस्थितीत १०६ वी सायकल भेट देण्यात आली. हा समाजसेवी उपक्रम स्थानिक न्यु शर्मा सायकल या ठिकाणी घेण्यात आला. गरिबी म्हटले की अनेक समस्याला तोंड द्यावे लागते. त्यातच निर्धन परंतु हुशार मुलामुलींना सायकल नसल्यामुळे शाळेत जाण्यायेण्यासाठी बरेच अंतर पायदळ कापावे लागते. ही बाब लक्षात घेवून सामाजीक कार्यकर्त्यांच्या सहभागातून गेल्या अनेक वर्षापासून गररजवंत विद्यार्थ्याना सायकल भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सायकल भेट मिळणारी कु. सानिका ही १०६ वी विद्यार्थीनी आहे. सायकल मिळाल्यामुळे सानिका आनंदीत झाली असून तिच्या शाळेत जाण्यायेण्याचा प्रश्न मिटला आहे. यातील विशेष बाब म्हणजे एखाद्या दानदात्याने सायकल भेट दिल्यास पवन शर्मा ही सायकल स्वखर्चाने मोफत दुरुस्त करुन देत आहेत.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments