शेलुबाजार,तऱ्हाळा लाठी येथील बायपास, अडान नदीवरील गाव जोडणारे पूल, गोगरी - हिरंगी, शेलुबाजार - गोगरी ,ईचा- नागी,
तऱ्हाळा- पार्डी ताड, पिंपळखुंटा तऱ्हाळा ,व्हाया मंगरूळपिर या मार्गावरील अडाण नदी मुळे या गावाचा जन्मपर्क तुटला आहे या गावचा विकासात मोठी अडचण निर्माण झाली असल्याने सदर पुलाची निर्मिती तसेच शेलुबाजार परिसरात 27 गावाचा समावेश असलेला एकच सबटेशन,असल्याने येथील व्यापार ,लघु उद्दोग, व्यापारी वर्ग विद्यार्थी आणि विजेच्या ग्राहक व शेतकर्याचे सिचनाला प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने येथे सबस्टेशन ची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे आहे,
तसेच या परिसरातील अपघाताचे प्रमाण पाहता मालेगाव,कारंजा लाड व्हाया शेलुबाजार ,तऱ्हाळा, लाठी, या गाववरून गेलेला नॅशनल हायवेच्या मुळे अनेक विद्याथी,शेतकर्याचे अनेक झाले आहेत या मार्गास शेलुबाजार ते वाशिम जाताना गोगरी फाटा च्या समोरचा कल हा सुद्धा अपघात स्थळ, आहेत,याच बरोबर अनेक गावांत अपघाताचे स्थळ आहेत त्याही ठिकाणी दुरुस्ती करणे आवश्यक आहे या बाबत
नॅशनल हायवे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष देण्याची गरज आहे
वनोजा शेंदुर्जना मोरे, तपोवन, तऱ्हाळा,पेडगाव,येथील शेतकऱ्याच्या शेता जवळून बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे मुळे अनेक या परिसरातील शेतकऱयांच्या शेतात जाण्यासाठी व शेती उपयोगी कामे करणे कठीण झाल्याने त्यांच्या रस्त्याच्या अडचणी सोडविणे आवश्यक आहेत सह विविध समस्या सोडविण्यासाठी कृती समितीची बैठक संपन्नदिनांक 19/11/2022 रोजी साईश्रद्धा संस्थान शेलुबाजार येथे बैठक घेण्यात आली आहे.या बैठकुची संकल्पना किशोर देशमुख यांनी व्यक्त करून या वेळी सर्व परिसरातील सरपंच उपस्थित होते लाठीचे सरपंच गजानन सुर्वे, ईचा-नागीचे सरपंच मोहन वानखडे, पार्डी ताड चे सरपंच बाळूभाऊ लांभाडे,पिंपळखुटा चे सरपंच सुदर्शन धोटे, शेंदुर्जना मोरे चे सरपंच काळापाड
वनोजा येथील उपसरपंच बाळूभाऊ राठोड विनोद भगत ग्राम पंचायत सदस्य लाठी,रुपेश ठाकरे कॉम्प्युटर असोशियनचे प्रमुख ,मेडिकल असोशियनचे प्रमुख कैलास जाजू यांच्या उपस्थित प्राथमिक कृती समितीचे बैठक संपन्न झाली
या मध्ये वरील विषयावरील पत्रव्यवहार करणे, मा नितीनजी गडकरी साहेब यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय आमदार राजेंद्र जी पाटणे साहेब मा वसंत जी खंडेलवाल साहेब विधान परिषद सदस्य मा आमदार लखनजी मलिक साहेब खासदार भावनाताई गवळी व विविध खात्याचे कार्यकारी अभियंता माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना याबाबत पत्र व्यवहार करायचा आहे या पत्र व्यवहारांमध्ये परिसरातील सर्व सरपंचाच्या संघटना सरपंच ग्रामपंचायत तिचे पत्र शेलुबाजार येथील व्यापारी असोशियन कपडा असोसिएशन कृषी केंद्र शोषण किराणा असोशियन ज्वेलरी असोसिएशन शाळा महाविद्यालयांची सुद्धा यामध्ये पत्रव्यवहार संकलित करून सर्व मान्यवरांना देण्यात येईल यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे हे आंदोलन ही चळवळ करत असताना सर्व हिताची असल्याने शेतकरी याची विषयाची प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत वाहनचालकांच्या व्यापाऱ्यांच्या आहेत शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आहेत शेतकऱ्यांचे रस्त्या समृद्धीचे रस्त्याच्या विषय आहे एवढी विषय महत्त्वाचे असताना यामध्ये सर्व एक कृती समितीच्या माध्यमातून विविध यामध्येच अजून काही येणाऱ्यांना विनंती आहे की आपला ही सहभागाच्या अपेक्षित आहे म्हणून सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि सर्व विषय सर्वांच्या आहेत सर्वांसाठी आहेत म्हणून हा निर्णय घेऊन या बैठकीत आयोजन करण्यात आलं होतं अशी प्रतिक्रिया बैठकीच्या आयोजक किशोर देशमुख यांनी दिली आहे आणि हे हा लढा कायम परिसराच्या विकासाचा आहे म्हणून हा सर्वांनी लढला पाहिजे यासाठी सर्वांना सहभागाचा आग्रहाचे आव्हान आहे विनंती आहे या बैठकीत सर्वांसमोर विकास कामाचा आव्हान करून बैठक संपन्न झाली आणि पुढील नियोजन नाच्या जबाबदारी सुद्धा देण्यात आलेल्या आता ह्याच माध्यमातून या आठवड्यात पत्रव्यवहार करणे वृत्तपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून शिष्य शासनापर्यंत पोहोचवणे त्यानंतर माननीय गडकरी साहेबांची प्रत्यक्ष भेट घेणे लोकप्रतिनिधींच्या प्रत्यक्षात भेटी घेणे त्यानंतर नागपूर अधिवेशनावर परिसरातील सर्वच मान्यवर यामध्ये सहभागी होणाऱ्यांना सर्वांसमवेत नागपूर अधिवेशनावर जेव्हा जिल्ह्याची आढावा बैठक असेल तेव्हा त्या त्या अधिकाऱ्यांसमवेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांचे उपस्थितीत जेव्हा आढावा बैठक होईल तेव्हा वेगवेगळे विषय वेगवेगळ्या कृती समितीच्या माध्यमातून टीमच्या माध्यमातून मांडण्यात येतील आणि त्याची विकासाच्या दृष्टिकोनातून किती मापाच्या आहेत आहे समजून सांगितल्यानंतर खऱ्या कामाला सुरुवात केल्या जाईल याचा एक आम्हाला आनंद राहील असाच एक आम्ही यापूर्वी प्रयोग केला होता तो यशस्वी झाला अडाण नदीतील बंधाऱ्याचे काम सुद्धा यापूर्वी अशीच परिसरातील सरपंचांच्या बैठका घेऊन केली होती आज रोजी त्या नदीपात्रात बंधाराचे काम पूर्ण झाली आहेत परंतु कशी झाली का झाली त्याचे वेगळे कारण असू शकतात परंतु आम्ही केलेला एक लढा एक प्रयोग यशस्वी झाला आणि हा दुसरा यशस्वी करण्यासाठी सर्वात जास्त सहकार्य लाभेल असा आव्हान किशोर देशमुख यांनी या बैठकीत केलं सर्वांनी या गोष्टीला दूर झालेला आणि ही बैठक समारोप करून सर्वांनी आपापल्या अडचणी मांडून त्या आमच्यापर्यंत पोहोचाव्यात आव्हान करण्यात आला आणि बैठकीशी समाप्ती करण्यात आली
0 Comments