जिल्हा क्रीडा अधिकारी वाशिम व फिल्ड आर्चरी असोसिएशन वाशिम जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 9 डिसेंबर 2023 ला जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे सकाळी ठीक अकरा वाजता आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये 14 /17 /19 वर्ष वयोगटातील मुले मुली फिटा /कंपाऊंड/ इंडियन या तिन्ही गटाच्या स्पर्धा संपन्न होत आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा व खेळाडू यांनी पोर्टलवर नोंदणी करून स्पर्धेत हजर राहावे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता मॅडम व फिल्ड आर्चरी असोसिएशन वाशिम जिल्हा सचिव नंदा उगले यांनी दिली आहे . स्पर्धे करिता येताना 9527521084 या नंबर वर संपर्क करावा
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments