योगिता शेळके जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अकोला आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केला असून त्यांना संघटन वाढवण्यासाठी अधिकार देण्यात आले आहे. मराठा सेवा संघ गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्यात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जीवनात बदल घडवण्यासाठी सातत्याने काम करीत आहे. मराठा समाजाला संघटित करीत आहे. देशाच्या 39 राज्यामध्ये अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे कार्य विस्तार झालेला आहे. नुकताच मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनी हा कार्यविस्तार करण्यात आला आहे.अकोला जिल्ह्यातील नियुक्ती जाहीर झाला मुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथे सत्कार, गौरव करण्यात आला असून त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले आहे. येणारा काळात अकोला जिल्हा, विदर्भात मराठा सेवा संघाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढून समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम नवनियुक्त देण्याचे पदाधिकारी यांनी आपल्या सत्काराप्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले. त्यांच्या या नियुक्तीमुळे विदर्भ ,अकोला जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments