Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक च्या मागणीला यश


मंगरूळपिर प्रतिनिधी :- मुंबई व नागपूर एम्बक्रैशन रक्कम बाबत व विदर्भातील मागासलेल्या हज यात्रेकरूंना आर्थिक भुर्दंडातुन सावरण्यासाठी (रियाल) रक्कम विमानतळावरच परंपरेनुसार पुर्वरत करण्यात यावे करीता, वाशीम जिल्हा हज कमिटी ट्रेनर तथा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग वाशीम जिल्हा अध्यक्ष इम्रान शेरूभाई फकिरावाले यांनी राज्यपाल यांना लेखी स्वरूपात करत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रतिलीपी केली असता नागपुर हिवाळी अधिवेशनात त्यांचे स्विय सहाय्यक अमोलजी पाटणकर यांनी थेट दिल्लीपर्यंत यंत्रणा राबवत प्रश्न उपस्थित केला व नागपुर आणी मुंबई एम्बक्रैशन रकमेत समानता आनन्याचे आश्वासन दिले.
परिपत्रक क्रमांक HC-20/67/2023/286 दिनांक 06/05/2023.
हज 1444(H)-2023-reg साठी निवडलेल्या हज यात्रेकरूंना शिल्लक रकमेतून दिलासा व एम्बक्रैशन पॉइंट (E P ) ठरवलेल्या नियमानुसार मागासलेल्या जिल्ह्यातील रकमेत सुधारणा करण्यात यावी. वास्तविक पाहता मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व्यवसायीक द्रष्टा खुप मोठी तर नागपुर हे विदर्भातील मागासलेल्या विभागातील ऐतिहासिक राजधानी ही तफावत ऐतिहासिक असुन  त्यात आकांक्षीत जिल्हा म्हणून नव्याने झालेला वाशीम जिल्हा, हा तर मागासलेल्या मध्ये शेवटच्या घटका मोजत आहे.अशात गोर गरीब व धार्मिक आस्था जोपासनाऱ्या व पवित्र हाजींना मुंबई सारखेच 3,04,843 ऐवढी रक्कम आकारली गेली पाहिजे होती मात्र नागपूर म्हणजे विदर्भात ही रक्कम 63 हजाराने वाढवन्यात आली ती 3,67,044 ही याचा अनुशंग याचे नेमके निमित्त काय हा प्रश्न मागासलेल्या जिल्ह्यातील मुस्लिम हज यात्रेकरूंना पडला, वास्तविक परिपत्रक व त्याचे अनुषंगाने मागील अनंत काळापासून परतीच्या रकमेचा परंपरागत पायंडा चालत आला होता मात्र 21 रियाल म्हणजे विमानतळावर आपणास शाश्वती रकम ती भारतीय रकमे नुसार कमीतकमी 42000 हजार ही सौदी अरेबिया मध्ये भारतीयांना माफक व स्वस्त दरांत साहित्य वा धार्मिक साहित्य घेण्यासाठी मदत होते जी मागील सन २०२२  वर्षीच्या नियोजनात बंद करण्यात आली आहे ही का बंद करण्यात आली हा अनुत्तरित प्रश्न ?. हा सुद्धा गंभीरतेने घेण्यासाठी विषयीक प्रश्नावली,कारण याचा आधार हा सौदी अरेबिया मध्ये भारतीयांना व वैदर्भीय हज यात्रेकरूंना लाभतो, विदर्भात सर्वत्र मागासलेपण असुन आपली उपजीविका भागवुन उरलेल्या अनामतीत धर्म व धार्मिक कार्यासह सर्वच मांगलीक कार्य सर्वच नागरिक पार पाडतात हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हाजी इम्रान शेरूभाई फकिरावाले यांनी प्रत्येक निवेदन व तक्रारी मध्ये भुमिका मांडली,त्यात मुस्लिम धर्मातील नागरिक हे इतर समाजातील नागरिकापेक्षा मागासलेलेच असल्याने त्यांना मुंबई येथील ठरवलेल्या हज यात्रेकरूं करीता रक्कम ही विदर्भ वासियांना 63  हजाराने जादा आकारण्यात आल्याने,येत्या काळात विदर्भातुन आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या हज यात्रेकरूंना पडवनार नसुन,विदर्भातुन हज यात्रेकरूं हे नगन्य ठरतील व नागपुर एम्बक्रैशन पॉइंट हे कायमचे बंद पडेल ज्यास ही रकमेचीच तफावत व आपल्या सरकारचा दुटप्पी पणा जो धार्मिक कार्यात दुजाभाव करतो, त्यामुळे विदर्भातील समस्त मुस्लिम हज यात्रेकरूं धार्मिक प्रसंगातुन मुकतील यास सर्वश्रुत आपले विद्यमान शासन जबाबदार राहील व येत्या काळात आपणास त्याचा खुप मोठा खामीयाजा भोगावा लागेल,त्यामुळे,आपण स्वतः हज यात्रेकरूं यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहुन, मुंबई व नागपूर च्या ठरवलेल्या रकमेत विदर्भाला न्याय देत 21 रियाल हे प्रथमता अमलात आणावी व विदर्भातील हज यात्रेकरूंना विमानतळावर (रियाल) देण्यात यावी अन्यथा आम्ही सर्वच हाजी व मक्का मदिना श्रद्धास्थानावर प्रेम करनारे मुस्लिम येत्या काळात खुप मोठी आंदोलने करू या बाबत सतर्कता बाळगत न्यायोचीत मागणी संदर्भात विविध स्तरांवर निवेदन दिले असता राज्याचे गृहमंत्र्याचे अव्वर सचिव अमोलजी पाटणकर यांनी धार्मिक कार्यासाठी तातडीने दिल्ली हज कार्यालयात संपर्क साधत महाराष्ट्रातील विदर्भावर होत असलेला पोरकेपणा दुर व्हावा व संपूर्ण महाराष्ट्रात समस्त हजयात्रेकरूंना एक समान न्याय देऊन आर्थिक भुर्दंडातुन सावरण्यासाठी प्रयत्न केल्याने वाशीम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागा तर्फे त्यांचे जिल्हाध्यक्ष इम्रान फकिरावाले यांनी आभार मानले.यावेळी अनंता काळे (युवा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,)हाजी.ऐजाज खान
इरफान शेख, अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मंगरूळपिर,
सुभान कामनवाले जि.ऊपाध्यक्ष
हाफीज खान जि.सचीव राका अल्पसंख्याक.मुसावीर खान मानोरा. मुन्ना ठेकेदार मालेगाव. बबलु काजी मानोरा ता अ अल्पसंख्याक राका,
बबलू खान कारंजा श अ.
जाकीर शेख मानोरा.रिजवान फकिरावाले युवक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट.यासह शेकडो अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सह हज यात्रेसाठी प्रयत्नशील असनारे धार्मिक सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments