Ticker

6/recent/ticker-posts

आपल्या घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश झाला की असे मिळतात संकेत! जाणून घ्या पाच लक्षणं

नोवास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती राहावी यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्यामुळे घरात सुख शांती राहावी यात वास्तू महत्त्वाची भूमिका बजावते. जर घरात नकारात्मक उर्जेचा वास असेल तर प्रत्येक काम अर्धवट राहतं. त्यामुळे अनेकदा भांडणं होतात. तसेच घरातील शांतता भंग पावते. त्यामुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी प्रयत्न केले जातात. पण आपल्या घरात नकारात्मक उर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखता येईल. वास्तुशास्त्रात याबाबत काही सांगितलं गेलं आहे की नाही, असे अनेक प्रश्न विचारले जातात. जर तुमच्या वास्तुत नकारात्मक उर्जेचा वास असेल तर हे पाच संकेत तुम्हाला मिळतात. तुमच्या घरात अशी लक्षणं तर नाहीत नाही ना.. जर अशी काय लक्षणं असतील तर ती ओळखा आणि वास्तुनुसार उपाय करून ती दूर करा.

Post a Comment

0 Comments