Ticker

6/recent/ticker-posts

आतापर्यंत अनेक ठिकाणी पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली असून ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्याही पूर्ण झाल्या आहेत. कुठे, कोण आघाडीवर पाहुयात एका क्लिकवर... 

  • ठाणे : ओवळा माजीवडा : शिवसेनेचे प्रताप सरनाईक 6 हजार 421 मतांनी आघाडीवर
  • ठाणे : मुंब्रा कळवा : एनसीपी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड 3 हजार 790 मतांनी आघाडीवर
  • मालेगाव मध्यमधून अपक्ष उमेदवार आसिफ शेख एक हजार मतांनी आघाडीवर
  • कणकवलीत नितेश राणे पहिल्या फेरीत 1100 मतांनी आघाडीवर
  • चाळीसगाव विधानसभेतून भाजपचे मंगेश चव्हाण 2957 मतांनी आघाडीवर...
  • सातारा फलटण विधानसभा मतदार संघामधून पहिल्या फेरी अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार सचिन पाटील 235 मतांनी आघाडीवर
  • शेवगाव पाथर्डीत अपक्ष उमेदवार आघाडीवर
  • यवतमाळ- पोस्टल मतांमध्ये दिग्रस मतदार संघात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे 600 मतांनी आघाडीवर
  • हिंगोली बिग ब्रेकिंग : पहिल्या फेरीमध्ये संतोष बांगर अडीच हजार मतांनी पुढे
  • केज पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे  पृथ्वीराज साठे यांना 248 मतांची आघाडी
  • पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ 1743 मताने आघाडीवर 

Post a Comment

0 Comments