हज्जन हनिफा बी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा
G.G.S. इंग्रजी प्राथमिक, आणि उच्च माध्यमिक शाळा मंगरुळपीर
आनंद मेळा आणि विज्ञान प्रदर्शन दर्गा फंक्शन हॉल या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
मंगरूळपीर आयोजित
G.G.S. इंग्रजी प्राथमिक, आणि उच्च माध्यमिक शाळा मंगरुळपीर
विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी मुफ्ती मोहम्मद अजफर मुजतबा खान साहब
कार्यक्रमाचे उद्घाटक
हकीम अब्दुल रऊफ
प्रमुख व्याख्याते सय्यद अल्ताफ अली रेहनुमा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त संसद भवन भारत आंतरराष्ट्रीय जीवन प्रशिक्षक
मोहम्मद.सलीम सर( मुख्याध्यापक)
नगर परिषद उर्दू शाळा मंगरूळपीर
हनीफ मोहम्मद खान (वायरलेस ऑपरेटर केंद्रीय राखीव पोलीस दल)
मोहम्मद झहीर आदर्श शिक्षक
मोलवी मोहम्मद कलीम (इमाम आणि खतीब मस्जिद-ए-अक्सा म.पीर)
मोहम्मद मुझम्मील मणियार अभियंता, वाशिम
डॉ. मोहम्मद शोएब
मार्गदर्शन करताना सय्यद अल्ताफ अली रेहनुमा
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त संसद भवन भारत आंतरराष्ट्रीय जीवन प्रशिक्षक
यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करावा एवढेच नव्हे तर
विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी, यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी, भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन, आप्पे, कचोरी, वडापाव, इडली, मसाला पापड, भजे, पॅटिस आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
विज्ञान प्रदर्शनी व आनंद मेळाव्याचा आनंद घेताना पालक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमली होती
या कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद तौसिफ यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीन सर
0 Comments